महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच माजी मुख्यमंत्री व सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे आज ३ वाजता पत्रकार परिषदेत घेणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे सगळ्याचे लक्ष शिंदे यांच्या भुमिकेकडे लागले आहे.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्ये नाव जवळपास निश्चित झाले असताना शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक हि शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे शिंदे नक्की काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
Social Plugin